SL vs PAK, Asia Cup Final 2022: आशिया फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

शादाब खान आणि नसीम शाह यांचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

SL vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 (Asia Cup Final 2022) मधील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने (SL vs PAK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. शादाब खान आणि नसीम शाह यांचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement