SL vs PAK, Asia Cup 2022: वनिंदू हसरंगाच्या 3 विकेट्सवर पाकिस्तान अवघ्या 121 धावांवर झाला ऑलआऊट
वनिंदू हसरंगाने येथे सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर क्षेत्ररक्षणात दोन शानदार झेलही घेतले.
आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीपूर्वी आज सुपर 4 चा शेवटचा सामना खेळत आहेत, जिथे पाकिस्तानचा संघ अवघ्या 121 धावा करून गारद झाला आहे. वनिंदू हसरंगाने येथे सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर क्षेत्ररक्षणात दोन शानदार झेलही घेतले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement