Pakistan vs Bangladesh 1st Test Day 4 Scorecard: टी-ब्रेक पर्यंत बांगलादेशची धावसंख्या 493 धावा, 6 विकेट गमावून मुशफिकर रहीम द्विशतकाच्या जवळ
चौथ्या दिवशी चहापान संपेपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 6 विकेट गमावून 493 धावा. बांगलादेशचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पाहुणा संघ 47 धावांनी पुढे आहे.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवशी चहापान संपेपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 6 विकेट गमावून 493 धावा. बांगलादेशचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पाहुणा संघ 47 धावांनी पुढे आहे. सध्या मुशफिकुर रहीम 314 चेंडूत नाबाद 173 धावा करत असून मेहदी हसन मिराज 124 चेंडूत 50 धावा करून नाबाद आहे. तर पाकिस्तान सातव्या विकेटच्या शोधात आहे.
Tags
Mohammad Rizwan
Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladesh 1st Test
Pakistan vs Bangladesh 1st Test 2024
Pakistan vs Bangladesh Test
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
मोहम्मद रिझवान
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश पहिली कसोटी
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश पहिली कसोटी 2024
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
आजच्या ठळक बातम्या
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement