PAK vs HK, Asia Cup 2022: पाकिस्तानने हाँगकाँगसमोर ठेवले 194 धावांचे लक्ष्य, रिझवान आणि फखरने शानदार ठोकले अर्धशतक
मोहम्मद रिझवानने 57 चेंडूत 78 धावा केल्या. खुशदिलने 15 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी खेळली. हाँगकाँगकडून एहसान खानने 2 बळी घेतले.
आशिया चषक 2022 च्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यात हाँगकाँगविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 2 गडी गमावून 193 धावा केल्या. फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का बाबर आझमच्या रूपाने बसला. बाबर आझम 9 धावा करून बाद झाला. यानंतर रिझवान आणि फखर जमानने डाव सांभाळला आहे. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 81 चेंडूत 116 धावांची भागीदारी झाली. फखर जमान 41 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. मोहम्मद रिझवानने 57 चेंडूत 78 धावा केल्या. खुशदिलने 15 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी खेळली. हाँगकाँगकडून एहसान खानने 2 बळी घेतले.
Tags
2022 Asia Cup
Asia Cup
Asia Cup 2022
Asia Cup 2022 Live Streaming
Asia Cup Live Streaming
DD Sports Live
DD Sports live online
DD Sports live video
HK vs PAK
IND vs PAK
Live Cricket Streaming
PAK vs HK
PAK vs HK Cricket Match
Pak vs HK live channel
Pak vs HK PTV Sports live
Pak vs HK PTV Sports live streaming
Pak vs Hk PTV Sports live streaming online
PAK vs HK T20 cricket match
PAK vs HK Viewing Options
Pakistan vs Hong Kong
Pakistan vs Hong Kong Asia Cup 2022
Pakistan vs Hong Kong Asia Cup 2022 Live Online
Pakistan vs Hong Kong Asia Cup 2022 Live Stream
Pakistan vs Hong Kong Asia Cup 2022 Live Streaming
Pakistan vs Hong Kong Asia Cup 2022 Live Streaming Online
Pakistan vs Hong Kong Cricket Match
Pakistan vs Hong Kong on DD Sports
Pakistan vs Hong Kong on DD Sports Live
Which channel will telecast Pak vs HK T20 match?
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement