PAK vs AUS, T20 World Cup 2021: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानसाठी वाईट बातमी, शोएब मलिक-मोहम्मद रिझवान यांना Flu, सराव सत्रात राहीले गैरहजर

आयसीसी टी-20 विश्वचषकात गुरुवारी दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने येणार आहेत. या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. जबरदस्त लयीत असलेले शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवान यांना फ्लू झाला असून, त्यामुळे दोघांनी सामन्यापूर्वी सराव सत्रात भाग घेतला नाही. मलिक आणि रिजवान यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

PAK vs AUS, T20 World Cup 2021: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानसाठी वाईट बातमी, शोएब मलिक-मोहम्मद रिझवान यांना Flu, सराव सत्रात राहीले गैरहजर
शोएब मलिक (Photo Credit: Instagram)

आयसीसी टी-20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) गुरुवारी दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आमनेसामने येणार आहेत. या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. जबरदस्त लयीत असलेले शोएब मलिक (Shoaib Malik) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना फ्लू झाला असून, त्यामुळे दोघांनी सामन्यापूर्वी सराव सत्रात भाग घेतला नाही. मलिक आणि रिजवान यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मन्यापूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement