PAK vs AUS 3rd Test: अझहर अली याच्या विकेटवर गोंधळ, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा आऊट की नॉटआऊट?
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लाहोर कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अझहर अली याच्या विकेटवरून बराच वाद झाला आहे. नॅथन लायनच्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथकडे अझरच्या झेलसाठी जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. यानंतर ऑस्ट्रेलियाने DRS घेतला. रिप्लेमध्ये चेंडू अझरच्या बॅटला लागल्याचा अल्ट्राएजवर थोडासा स्पाइक दिसला आणि थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित केले.
PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील लाहोर कसोटी (Lahore test) सामन्याच्या पाचव्या दिवशी अझहर अली (Azhar Ali) याच्या विकेटवरून बराच वाद झाला आहे. पाकिस्तानने 105 धावांवर अझहरच्या रूपात दुसरी विकेट गमावली. नॅथन लायनच्या (Nathan Lyon) चेंडूवर स्टिव्ह स्मिथकडे अझरच्या झेलसाठी जोरदार अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. यानंतर ऑस्ट्रेलियाने DRS घेतला. आणि रिप्लेमध्ये चेंडू अझरच्या बॅटला लागून गेला तेव्हा अल्ट्राएजवर थोडासा स्पाइक दिसला, ज्याच्या आधारावर थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)