NZ vs BAN 2nd Test 2022: एका चेंडूत 7 धावा, क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड सलामीवीर Will Young ने खेळला असा अप्रतिम शॉट (Watch Video)

न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यात क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. या दरम्यान 26व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर किवी सलामीवीर विल यंगने असा अप्रतिम शॉट खेळला, ज्यावर त्याला एक, दोन किंवा 6 नव्हे तर 7 धावा मिळाल्या. बांगलादेशी स्टार इबादत हुसेनने संघासाठी पहिला यश मिळाले असते तथापि, दुसऱ्या स्लीपवर डायव्हिंग कॅच घेण्याचा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसला.

विल यंगच्या एका चेंडूत 7 धावा (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 2nd Test 2022: न्यूझीलंड (New Zealand) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात क्राइस्टचर्चमधील (Christchurch) हॅगली ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. या दरम्यान 26व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर किवी सलामीवीर विल यंगने (Will Young) असा अप्रतिम शॉट खेळला, ज्यावर त्याला एक, दोन किंवा 6 नव्हे तर 7 धावा मिळाल्या. आश्चर्यचकित झालात ना, पण असे घडले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement