AUS Beat NZ 1st T20I: मिचेल मार्शच्या तुफानी खेळीसमोर न्यूझीलंडचा संघ गारद, ऑस्ट्रेलियाने सहा विकट्से जिंकला पहिला सामना
ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडविरुद्ध सहा विकेटसे विजय मिळवला. प्रथम फलंदांजी आलेल्या न्युझीलंड संघाने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
AUS vs NZ 1st T20I: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st T20I) वेलिंग्टन येथे खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडविरुद्ध सहा विकेटसे विजय मिळवला. प्रथम फलंदांजी आलेल्या न्युझीलंड संघाने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्युझीलंडकडून रचिन रवींद्रने वादळी खेळी खेळत 35 चेंडून 68 धावा केल्या तर काॅनवेनही 63 धावांची दमदार खेळी करत 216 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही पण त्यानंतर मिचेल मार्शने दमदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आता मालिकेतील दुसरा सामना 25 फ्रेबुवारीला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement