Nepal Pro Club Championship: 6 चेंडूत 6 विकेट! T20 क्रिकेटमध्ये विरनदीप सिंहने एका षटकांत बदलला खेळ, हॅट्रिकसह गोलंदाजाने घेतल्या Fiver-fer (Watch Video)
Nepal Pro Club Championship: नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये मलेशियाच्या विरनदीप सिंह या गोलंदाजाने 6 चेंडूत 6 विकेट घेत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये मलेशिया क्लब इलेव्हन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली यांच्यात T20 सामना खेळला गेला ज्यामध्ये पुश स्पोर्ट्स संघाने सहा चेंडूत सहा विकेट गमावल्या.
नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये (Nepal Pro Club Championship) एक सामना खेळला गेला, जो शतकानुशतके लक्षात राहील. क्रिकेटच्या (Cricket) जगात तुम्ही 6 चेंडूत 6 षटकार मारलेले बघितलेच असेल पण आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने यापूर्वी 6 चेंडूत 6 विकेट घेतल्या नव्हत्या. पण एका गोलंदाजाने हा पराक्रम देखील केला आहे. एका गोलंदाजाने 6 चेंडूत 6 विकेट घेत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement