Nepal Cricketer Sandeep Lamichhane Guilty Of Rape: अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने ठरला दोषी, काठमांडू न्यायालयाने दिला निर्णय

काठमांडू जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत संदीपला दोषी घोषित केले आहे. या प्रकरणाची सुनावणी रविवारपासून सुरू झाली असून आज त्यावर निर्णय आला.

संदीप लामिछाने (Photo Credit: IANS)

Cricketer Indicated For Rape: नेपाळ क्रिकेट संघाला (Nepal Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट लेगस्पिनर संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार होती आणि त्यावर निर्णय आला आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत संदीपला दोषी घोषित केले आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli New Record: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर विशेष कामगिरी, सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement