NED Beat BAN, World Cup 2023: नेदरलँडचा बांग्लादेशवर 87 धावांनी मोठा विजय; पॉल वॅन मिक्रमचे 4 बळी
गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचा देखील तेवढाच चांगला फायदा मिळाला. बांग्लादेशचा संघ हा अवघ्या 142 धावांवर ऑलऑउट झाला.
विश्वचषकातील आजच्या सामन्यात नेदरलँडने बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव करत या विश्वचषकातील आपला दुसरा विजय हा साकारला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार एडवर्ड्सच्या 68 धावांच्या खेळीच्या जोरावर नेदरलॅडने बांग्लादेशसमोर 230 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांना नेदरलँडच्या गोलंदाजांनी क्रिजवर टिकू दिले नाही. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचा देखील तेवढाच चांगला फायदा मिळाला. बांग्लादेशचा संघ हा अवघ्या 142 धावांवर ऑलऑउट झाला.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement