Mumbai Beat Bangalore: मुंबईने आयपीएलमधील दुसरा विजय नोंदवला, बेंगळुरूचा सात गडी राखून केला पराभव; सुर्या-किशनची वादळी खेली

या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा सात गडी राखून पराभव केला आहे.

MI vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात गेला. या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा सात गडी राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीकडून पाटीदार 50, फाफ 61 आणि दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईने 15.3 षटकात लक्ष्य गाठले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement