IPL 2023 Match 12, MI vs CSK Live Score Update: मुंबई इंडियन्स संघाला बसला सहवा धक्का, टिळक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 6 वा मोठा धक्का बसला.
आज IPL 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडेवर खेळला जात आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात आरसीबीने 8 गडी राखून पराभव केला होता. CSK ने दोन सामने खेळले आहेत ज्यात एक जिंकला आणि एकात पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या रोमांचक सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी आमनेसामने आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 6 वा मोठा धक्का बसला. टिळक वर्मा 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोअर 102/6.
Tags
Ben Stokes
Chennai Super Kings
CSK
David Warner
Delhi Capitals
Guwahati
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
MI
MI vs CSK
Moeen Ali
MS Dhoni
Mumbai Indians
Mumbai Indians VS Chennai Super Kings
Punjab Kings
Rajasthan Royals
Rajasthan Royals vs Delhi Capitals
Rohit Sharma
RR vs DC
Sanju Samson
Sunrisers Hyderabad
Tata IPL
TATA IPL 2023
Tilak Verma
आयपीएल
आयपीएल 2023
आरआर विरुद्ध डीसी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एमआय
एमआय विरुद्ध सीएसके
एमएस धोनी
गुवाहाटी
चेन्नई सुपर किंग्स
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
टिळक वर्मा
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
बेन स्टोक्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
मोईन अली
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
रोहित शर्मा
संजू सॅमसन
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement