MI Vs PBKS, IPL 2021: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला, पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजी करण्याचे दिले आमंत्रण

आबुधाबीच्या शेख जायद मैदानावर आजचा सामना खेळण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/@IPL)

आबुधाबीच्या शेख जायद मैदानावर आज खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या 42व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात टॉस जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement