MI vs PBKS, IPL 2023 Match 31 Live Update: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघ

लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 31वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरातने पाचपैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दोन्ही संघांचा नेट रनरेट खूप चांगला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

पंजाब किंग्स : अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करण (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)