SMAT 2022 Final: मुंबईने फायनलमध्ये हिमाचल प्रदेशचा तीन गडी राखून पराभव करत प्रथमच जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

प्रथम फलंदाजी करताना हिमाचलने मुंबईसमोर 144 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Photo Credit - Twitter

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (SMAT 2022 Final) मुंबईने (Mumbai) हिमाचल प्रदेशचा (HP) तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हिमाचलने मुंबईसमोर 144 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि मुंबई संघाने सात गडी गमावून ते पूर्ण केले. मुंबईने प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement