MS Dhoni- Sakshi Dhoni यांनी साजरा केला लग्नाचा 15 वा वाढदिवस! (Watch Video)
साक्षीने इंस्टाग्राम वर आज खास पोस्ट करत पती एम एस धोनी सोबतचे जुने फोटो कोलाज च्या स्वरूपात शेअर केले आहेत.
टीम इंडियाचा 'कूल कॅप्टन' म्हणून ओळख असलेल्या एम एस धोनी च्या लग्नाचा आज 15 वा वाढदिवस आहे. पत्नी साक्षी सोबत त्याने रात्री केक कापून सेलिब्रेशन केले आहे. दरम्यान साक्षीने देखील इंस्टाग्राम वर कोलाज फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील सहजीवनाच्या 15 व्या वर्षाच्या सुरूवातीला खास पोस्ट केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
KKR vs CSK T20 Stats In TATA IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Advertisement
Advertisement
Advertisement