Virat Kohli On Top: ICC ची ही पोस्ट बघून प्रत्येक पाकिस्तानीचा जीव पेटून उठेल, या यादीत भारतीय फंलदाज वरचढ, पाकिस्तानचा एकही नाही
या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा T20 विश्वचषक 2022 अखेरच्या टप्प्यात आहे. पहिल्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना सिडनीमध्ये पाकिस्तानशी (NZ vs PAK) होणार आहे. त्याचवेळी, टीम इंडियाचा दुसरा सेमीफायनल गुरुवारी अॅडलेडच्या ओव्हलवर इंग्लंडशी (IND vs ENG) होणार आहे. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ नेदरलँडचा मॅक्स ओडॉडचा क्रमांक लागतो. या यादीत सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. जर तुम्ही ही ICC ची पोस्ट बघितली तर प्रत्येक पाकिस्तानी चा जीव पेटून उठेल कारण या यादीत भारतीय फंलदाज वरचढ ठरले आहे तर पाकिस्तानचा एकाही फलंदाजाचे नाव यादीत नाही आहे.
Tags
Akshar Patel
Dinesh Karthik
England
ICC
IND vs ENG
India
India vs England
Most Run T20 World Cup 2022
preparation video
preparation video England
Press Conferance
Rishabh Pant
Rohit Sharma
Semi Final
Semi Final Match
Surya Kumar Yadav
T20 World Cup
T20 World Cup 2022
T20 विश्वचषक
T20 विश्वचषक 2022
Virat Kohli On Top
अक्षर पटेल
आयसीसी
इग्लंड
ऋषभ पंत
तयारी व्हिडिओ
तयारी व्हिडिओ इंग्लंड
दिनेश कार्तिक
पत्रकार परिषद
भारत
भारत विरुद्ध इंग्लंड
रोहित शर्मा
विराट कोहली अव्वल
सर्वाधिक धावा T20 विश्वचषक 2022
सूर्य कुमार यादव
सेमी फायनल
सेमीफायनल मॅच
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement