IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: मोहम्मद सिराजला मिळाले तिसरे यश, भारत विजयापासून एक विकेट दूर

प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. भारतीय संघ आता विजयापासून फक्त एक विकेट दूर आहे.

Mohammad Siraj (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. भारतीय संघ आता विजयापासून फक्त एक विकेट दूर आहे. मोहम्मद सिराजला तिसरी विकेट मिळाली असुन बांगलादेशला नववा धक्का दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement