National Sports Awards 2023: क्रिकेटर Mohammed Shami चा President Droupadi Murmu यांच्याकडून 'अर्जुन पुरस्कार' देत गौरव (Watch Video)
शमीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023 च्या वर्ल्डकप मधील खेळीनंतर केली होती.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ( 9 जानेवारी) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023 च्या वर्ल्डकप मधील खेळीनंतर केली होती. शमीने 2023च्या वर्ल्डकप मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली होती. त्याने केवळ 7 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यानंतर पंतप्रधानांनीही त्याचे खास कौतुक केले होते. Shami Emotional Post With PM Modi Pic: अंतिम सामन्यातील पराभवानंतर शमीने पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत लिहली भावनिक पोस्ट .
पहा ट्वीट्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement