Mohammed Siraj Crying Video: विश्वचषकातल्या पराभवानंतर भावूक झाला मोहम्मद सिराज, अश्रू झाले अनावर (Watch Video)
ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली.
वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान हेडने 15 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यानंतर मोहम्मद सिराज भावूक झाला त्याला अश्रू झाले अनावर झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)