MI vs RR, IPL 2022: राजस्थान रॉयल्सचीआपला पहिला विजयी कर्णधार दिवंगत शेन वॉर्न यांना श्रद्धांजली, जाणून घ्या कसा होणार सन्मान
राजस्थान रॉयल्स (RR) त्यांचा माजी कर्णधार दिवंगत शेन वॉर्न यांना त्यांच्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यात शनिवारी, 30 एप्रिल रोजी मुंबईतील डॉ. DY पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी सज्ज आहे. मार्चमध्ये, मार्चमध्ये, महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचे थायलंडमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) त्यांचा माजी कर्णधार दिवंगत शेन वॉर्न (Shane Warne_ यांना त्यांच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात शनिवारी, 30 एप्रिल रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी सज्ज आहे. 2008 मध्ये, वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीच्या जादूगरने रॉयल्सला त्यांचे पहिले इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) विजेतेपद जिंकून दिले होते. राजस्थान एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला (CSK) तीन विकेट्सनी पराभूत करून पहिला चॅम्पियन बनला होता. माजी दिग्गज क्रिकेटपटू वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूंच्या किटवर खास ‘SW23’ लिहिलेले असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement