MI vs RCB, IPL 2021: जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये चौथ्यांदा केली विराट कोहलीची शिकार,
आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीला मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने बाद करता संघाला मोठे यश मिळवून दिले. विशेष म्हणजे बुमराहने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आजवर चार वेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
आयपीएलच्या (IPL) सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करता संघाला मोठे यश मिळवून दिले. विशेष म्हणजे बुमराहने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आजवर चार वेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे. शिवाय, विराट मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाविरुद्ध आयपीएलमध्ये 115 धावाच करू शकला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)