MI vs KKR IPL 201 Match 34: Eoin Morgan चा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; Rohit Sharma परतला तर हार्दिक सलग दुसऱ्या सामन्यातून आऊट
इंडियन प्रीमियर लीगच्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहेत. आजच्या सामन्यात मुंबईची धुरा सांभाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा परतला आहे. तर हार्दिक पांड्या सलग दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे. अबू धाबी येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकला आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
MI vs KKR IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) एकमेकांशी भिडणार आहेत. अबू धाबी येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकला आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मुंबईची धुरा सांभाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) परतला आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सलग दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)