M S Dhoni: धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! महेंद्रसिंह धोनीचं असणार IPL 2023 मध्ये CSK चा कर्णधार

IPL 2023 मध्ये एम एस धोनी पुन्हा एकदा सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत बघायला मिळणार आहे. एवढचं नाही तर तो पुन्हा एकदा CSK च्या कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.

Happy Birthday MS Dhoni (Photo Credit - Twitter)

दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) रामराम ठोकल्या नंतर आता लाडक्या धोनीला (M S Dhoni) मैदानावर खेळताना बघायची संधी मिळते ती फक्त आयपीएलमध्ये (IPL). पण IPL 2022 नंतर एम एस धोनी (Mahendra Singh Dhoni) आता आयपीएल (IPL) मधूनही काढता पाय घेणार आहेत अशा चर्चांना उधाणं आलं होत. तरी  महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  IPL 2023 मध्ये एम एस डी (MSD) पुन्हा एकदा सीएसकेच्या (Chennai Super Kings) पिवळ्या जर्सीत बघायला मिळणार आहे. एवढचं नाही तर तो पुन्हा एकदा CSK च्या कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement