LSG vs CSK, Live Score Update: लखनौचा संघ अडचणीत, 34 धावावर पडल्या चार विकेट

लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

CSK

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 45 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या लखनौ सुपर जायंट्स संघाला चौथा मोठा धक्का बसला. लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्कोअर 34/4 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement