SRH vs LSG IPL 2025 7th Match Toss Update: लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी

सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SRH vs LSG (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025  (IPL 2025) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Hyderabad indian premier league Indian Premier League 2025 International Cricket Match Schedule International Cricket Schedule IPL IPL 2025 IPL 2025 Schedule LSG Lucknow Super Giants Lucknow Super Giants Cricket Team Pat Cummins Rajiv Gandhi International stadium Rajiv Gandhi International Stadium Pitch Report Rajiv Gandhi International Stadium Weather Rishabh Pant SRH SRH vs LSG srh vs lsg 2025 SRH vs LSG 7th Match SRH vs LSG IPL 2025 7th Match SRH vs LSG Live Score SRH vs LSG Live Scorecard SRH VS LSG live streaming SRH vs LSG Live Streaming In India SRH vs LSG Score SRH vs LSG Scorecard SunRisers Hyderabad Sunrisers Hyderabad Cricket Team Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Score Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Scorecard Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants live streaming Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Score Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Scorecard Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL आयपीएल आयपीएल 2025 इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2025 ऋषभ पंत टाटा 2025 आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग पॅट कमिन्स राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद हैदराबाद हवामान हैदराबाद पिच रिपोर्ट
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement