LSG vs KKR Live Score Update: लखनौने कोलकात्यासमोर ठेवले 177 धावांचे लक्ष्य, निकोलस पूरनचे दमदार अर्धशतक

केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला डाव संपला. ज्यात फलंदाजीला उतरलेल्या लखनौच्या संघाने 176 धावा केल्या.

LSG

आज इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये केकेआर आणि लखनौ यांच्यात सामना होत आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला डाव संपला. ज्यात फलंदाजीला उतरलेल्या लखनौच्या संघाने 176 धावा केल्या. म्हणजेच केकेआरसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संघ हे लक्ष्य सहज गाठू शकेल, अशी आशा केकेआरच्या चाहत्यांना आहे. मात्र, आता येणारा काळच सांगेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement