SRH vs LSG Live Streaming Online: लखनौ आणि हैदराबाद यांच्यात आज होणार जबरदस्त लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना
जिथे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यासमोर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामचे आव्हान आहे. आता कृणाल-मार्कराम बालेकिल्ल्यात विजयी होणार की त्यांना निराश होऊन परतावे लागणार हे पाहायचे आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा 58 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात 3.30 वाजता सुरु होणार आहे. जिथे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यासमोर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामचे आव्हान आहे. आता कृणाल-मार्कराम बालेकिल्ल्यात विजयी होणार की त्यांना निराश होऊन परतावे लागणार हे पाहायचे आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. तसेच हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.
Tags
Atal Bihari Vajpayee Stadium
Delhi Capitals
Ekana Stadium
Harry Brook
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
KL Rahul
Kyle Mayers
LSG vs SRH
Lucknow
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad
Lucknow Supergiants
Rajasthan Royals
Sunrisers Hyderabad
Tata IPL
TATA IPL 2023
Washington Sundar
अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एकाना स्टेडियम
एलएसजी विरुद्ध एसआरएच
काइल मेयर्स
केएल राहुल
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
दिल्ली कॅपिटल्स
लखनौ
लखनौ सुपर जायंट्स
वॉशिंग्टन सुंदर
सनरायझर्स हैदराबाद
सनोरिस एलएसजी वि. राजस्थान रॉयल्स
हॅरी ब्रूक
हैदराबाद सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement