LSG vs GT IPL 2022: गुजरात टायटन्स ठरला प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ; लखनौ सुपर जायंट्सला 82 धावांत केले गारद

गुजरातकडून शुभमन गिलने 63 धावांची नाबाद खेळी खेळली,

गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 62 धावांनी शानदार विजय नोंदवला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने लखनौला 82 धावांत गुंडाळल्यानंतर 144 धावा केल्या आणि एकतर्फी विजय मिळवला. यासह गुजरातचा संघ 18 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

गुजरातकडून शुभमन गिलने 63 धावांची नाबाद खेळी खेळली, तर रशीद खानने गोलंदाजीत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल आणि साई किशोर यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)