Live सामन्यादरम्यान लहान मुलाने जर्सी मागण्याचा केला हट्ट, David Warner ने छोट्या चाहत्याला दिले मजेशीर उत्तर (Watch Video)

या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरची जर्सी काढताना कॅमेऱ्यात कैद झाले.

Photo Credit - Twitter

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात 3 एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, जिथे अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरची जर्सी काढताना कॅमेऱ्यात कैद झाले. एका लहान मुलाने पोस्टरवर लिहिले डेव्हिड वॉर्नर (David Warner) मी तुझी जर्सी मिळेल का? पोस्टर पाहताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वॉर्नरची जर्सी ओढण्यास सुरुवात केली. वॉर्नरनेही त्याची जर्सी काढण्यास सुरुवात केली, मात्र त्यानंतर त्याने त्याच्या छोट्या चाहत्याला मजेशीर त्यांने मजेशीर उत्तर दिले.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)