Legends League Cricket 2022 Live Streaming: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये Asia Lions विरुद्ध World Giants यांच्यातील सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहणार?

भारतीय चाहते सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेलवर सामन्याचे थेट टीव्ही कव्हरेज पाहू शकतील. तर SonyLiv अ‍ॅपवर लिजेंड लीग क्रिकेटचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्द असेल.

डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

Legends League Cricket 2022 Live Streaming: शुक्रवार, 21 जानेवारी रोजी ओमानमधील (Oman) अल अमेरत क्रिकेट मैदानावर लिजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) दुसऱ्या सामन्यात आशिया लायन्सचा सामना वर्ल्ड जायंट्सशी होईल. आशिया लायन्सचे (Asia Lions) नेतृत्व पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक करेल तर वर्ल्ड जायंट्सचे (World Giants) नेतृत्व टी-20 विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी करेल. सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेल भारतात सामन्याचे थेट टीव्ही कव्हरेज करेल. तर SonyLiv अ‍ॅपवर लिजेंड लीग क्रिकेटचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्द असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)