IND vs SA: कुलदीप यादवने 2019 च्या विश्वचषकाची आठवण करून दिली, बाबर आझमप्रमाणे एडन मार्करामला केले आऊट (Watch Video)
कुलदीप यादवने 16व्या षटकात एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले. मार्कराम ज्या प्रकारे आऊट झाला त्यामुळे चाहत्यांना 2019 च्या वर्ल्ड कपची आठवण झाली.
लखनौच्या स्टेडियमवर झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs AUS) पहिल्या वनडे सामन्यात उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) वर्चस्व गाजवले. त्याने एडन मार्करामला गोलंदाजी करून खळबळ उडवून दिली. कुलदीप यादवने 16व्या षटकात एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले. मार्कराम ज्या प्रकारे आऊट झाला त्यामुळे चाहत्यांना 2019 च्या वर्ल्ड कपची आठवण झाली. कारण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अश्याच प्रकारे कुलदीप यादवचा गोलंदाजीचा शिकार झाला होता.
बाबर आझम केले होते आऊट, पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement