IND vs NZ ICC World Cup 2023 Live Score Update: अखेर कुलदीप यादवला विकेट मिळाली, न्यूझीलंडला चौथा धक्का
भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोणत्या संघाचा विजय रथ थांबणार हे पाहणे विशेष ठरणार आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 21व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ आज आमनेसामने आहेत. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोणत्या संघाचा विजय रथ थांबणार हे पाहणे विशेष ठरणार आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंड संघाला चौथा धक्का लागला आहे. न्युझीलंडचा स्कोर 205/4
Tags
Daryl Mitchell
Devon Conway
Glenn Phillips
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
India
India Vs New Zealand
Ish Sodhi
Ishan Kishan
James Neesham
Jasprit Bumrah
KL Rahul
Kuldeep Yadav
Lockie Ferguson
Mark Chapman
Matt Henry
Mitchell Santner
Mohammed Shami
Mohammed Siraj
new zealand
Rachin Ravindra
Ravichandran Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Tim Southee
Tom Latham
Trent Boult
Virat Kohli
Will Young
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
आयसीसी विश्वचषक २०२३
इश सोधी
इशान किशन
कुलदीप यादव
केएल राहुल
ग्लेन फिलिप्स
जसप्रीत बुमराह
जेम्स नीशम
टिम साऊदी
टॉम लॅथम
ट्रेंट बोल्ट
डॅरिल मिशेल
डेव्हन कॉन्वे
न्यूझीलंड
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
मार्क चॅपमन
मिचेल सँटनर
मॅट हेन्री
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रचिन रवींद्र
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
लॉकी फर्ग्युसन
विराट कोहली
विल यंग
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement