IND vs BAN 1st ODI Live Update: कुलदीप सेनला एका षटकात मिळाले दुसरे यश, इबदत हुसेनने केले बाद

कुलदीप सेनला मिळाली प्रथम आंतरराष्ट्रीय विकेट

Kuldeep Sen (Photo Credit - @BCCI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. कुलदीप सेनला त्याची दुसरी विकेट मिळाली आणि इबदत हुसेन खाते न उघडता हिट विकेटमधून बाहेर पडला. बांगलादेशने 134 च्या स्कोअरवर 8 वा विकेट गमावला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement