KKR vs RR Live Updates: कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला

आयपीएल 2024 चा हा शेवटचा लीग सामना होता. हा सामना रद्द झाल्यानंतर राजस्थान आणि कोलकाताला प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. आता प्लेऑफचे समीकरण बदलले आहे.

RR vs KKR (Photo Credit - X)

KKR vs RR: गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आयपीएल 2024 चा हा शेवटचा लीग सामना होता. हा सामना रद्द झाल्यानंतर राजस्थान आणि कोलकाताला प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. आता प्लेऑफचे समीकरण बदलले आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ते आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरचा सामना हैदराबादशी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement