KKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय

युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे. केकेआरने आरसीबीला 9 विकेट्सने पराभूत करून उर्वरीत पर्वाची सुरुवात विजयाने केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement