KL Rahul Troll: उपांत्य फेरीत पराभवानंतर केएल राहुलने फोटो केला शेअर, नेटकऱ्यांनी केल ट्रोल
रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पुर्ण स्पर्धेत केएल राहुलची (KL Rahul) कामगिरी पुर्णपणे खराब राहिली.
गुरूवारी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पुर्ण स्पर्धेत केएल राहुलची (KL Rahul) कामगिरी पुर्णपणे खराब राहिली आणि यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आज त्याने सोशल मीडियावर भारतीय संघाचा फोटो शेअर करत दुखी असल्याचे सांगितले पण या नंतर नेटकऱ्यांनी त्यालां चागंलच ट्रोल केलं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement