KL Rahul Half Century: केएल राहुलने सीएसकेविरुद्ध अर्धशतक झळकावले, डी कॉकसोबत शतकी भागीदारी केली पूर्ण
प्रथम फलंदांजी करताना चन्नईने लखनौसमोर 177 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने 56 नाबाद धावांची शानदार खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने लखनौसमोर 177 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने 56 नाबाद धावांची शानदार खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 177 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौने जबरदस्त सुरुवात केली असुन कर्णधार केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
Ekana Stadium
Indian Premier League 2024
IPL 2024
KL Rahul
LSG
LSG vs CSK
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
MS Dhoni
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
एकना स्टेडियम
एमएस धोनी
एलएसजी
एलएसजी विरुद्ध सीएसके
केएल राहुल
चेन्नई सुपर किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement