Kevin O’Brien Retirement: आयर्लंडचा 37 वर्षीय स्टार फलंदाजाने ODI क्रिकेटला ठोकला रामराम

37 दिग्गज फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये 3619 धावा आणि दोन शतके ठोकली. यामध्ये 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध प्रसिद्ध 113 धावांचा समावेश आहे.

केव्हिन ओ'ब्रायन निवृत्ती (Photo Credit: Twitter/ICC)

आयर्लंडचा (Ireland) स्टार फलंदाज केव्हिन ओ’ब्रायनने (Kevin O’Brien) वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 दिग्गज फलंदाजाने वनडे (ODI) क्रिकेटमध्ये 3619 धावा आणि दोन शतके ठोकली. यामध्ये 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध प्रसिद्ध 113 धावांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)