IND vs NZ 1st ODI 2022: टॉसच्या वेळी शिखर धवनच्या या कृतीमुळे केन विल्यमसन गोंधळला, पहा व्हिडीओ

जे पाहून यजमान कर्णधार केन विल्यमसन गोंधळला आणि हसला.

IND vs NZ Toss (Photo Credit -@Blackcapzns

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार शिखर धवन मैदानावर कॉमेडी करताना दिसला. जे पाहून यजमान कर्णधार केन विल्यमसन गोंधळला आणि हसला. खरं तर, धवनच्या या मस्तीमुळे भारताने नाणेफेक जिंकली की न्यूझीलंड या सर्वांचा गोंधळ उडाला कारण शिखर धवन टॉसनंतर टीव्ही प्रतिनिधीशी बोलण्यासाठी पुढे गेला, पण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार आधी बोलतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)