IND vs SA 1st T20I: जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकापूर्वी दुखापतग्रस्त, पाठदुखीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर
संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. T20 विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठीची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे. आशिया चषकापूर्वीही बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता आणि विश्वचषकापूर्वी काही आठवडे बुमराहची दुखापत ही भारतासाठी चांगली बातमी नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement