IND vs NZ 1st ODI 2022 Live Score Updates Online: अय्यरने एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक झळकावले, भारत 260 धावांच्या जवळ
श्रेयस अय्यरने 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 13वे अर्धशतक आहे. न्यूझीलंडमध्ये अय्यरची कामगिरी प्रभावी ठरली आहे.
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. दोन्ही संघांमध्ये आज ऑकलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला (IND vs NZ 1st ODI) जात आहे. श्रेयस अय्यरने 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 13वे अर्धशतक आहे. न्यूझीलंडमध्ये अय्यरची कामगिरी प्रभावी ठरली आहे. या सामन्यातही त्याने आपला उत्कृष्ट विक्रम कायम ठेवला आहे. या सामन्यात त्याने संजू सॅमसनसोबत अर्धशतकी भागीदारी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)