IPL: दोन नव्या आयपीएलच्या संघासाठी लवकरच बोली सुरु होणार, बीसीआयने शेअर केले मंचाचे फोटो

आयपीएल मध्ये दोन नव्या संघासाठी लवकरच बोली सुरु केली जाणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयकडून बोलीसाठी तयार करण्यात आलेल्या मंचाचे काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

Bidding for the two new IPL teams (Photo Credits-Twitter)

आयपीएल मध्ये दोन नव्या संघासाठी लवकरच बोली सुरु केली जाणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयकडून बोलीसाठी तयार करण्यात आलेल्या मंचाचे काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now