'IPL जीतना इतना आसान नहीं है विराट...', Sourav Ganguly ने Rohit Sharma च्या कर्णधारपदाचा बचाव करत Viratला चुकून बोलून दाखवले, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने पायउतार झाल्यापासून रोहित हा सर्वोत्तम कर्णधार कसा होता याबद्दल सौरव गांगुली बोलला. पत्रकार विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित अजूनही सर्वोत्तम व्यक्ती आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर सौरव गागुंलीचा Sourav Ganguly एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो रोहित शर्माच्या (Roht Sharma) कर्णधारपदाचा बचाव करताना दिसुन येत आहे. जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने पायउतार झाल्यापासून रोहित हा सर्वोत्तम कर्णधार कसा होता याबद्दल सौरव गांगुली बोलला. पत्रकार विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित अजूनही सर्वोत्तम व्यक्ती आहे. आपल्या युक्तिवादात रोहितचा पाच आयपीएल विजेतेपदांचा विक्रम समोर आणण्याचा प्रयत्न करताना गांगुली म्हणाला, "आयपीएल जिंकणे विराट इतके सोपे नाही." यानंतर सौरव गांगुलीने लगेचच पत्रकार विक्रांत गुप्ता या मुलाखतीला त्याच्या योग्य नावाने संबोधून आपली चूक सुधारली.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now