IPL 2022 Retention: मुंबई इंडियन्सने मोठ्या खेळाडूंना का रिलीज केले? Zaheer Khan ने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे (Watch Video)
मुंबई इंडियन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खान (Zaheer Khan) यांनी नंतर फ्रँचायझीच्या रिटेन्शनच्या निर्णयामागील तर्क स्पष्ट केला. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना खान म्हणाला की, खेळाडूंना टिकवून ठेवण्यात नेतृत्व गुणांची महत्त्वाची भूमिका आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल लिलावापूर्वी (IPL Auction) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून अनेक मोठे खेळाडूंना रिलीज केले आहे. मुंबई इंडियन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खान (Zaheer Khan) यांनी फ्रँचायझीच्या रिटेन्शनच्या निर्णयामागील तर्क स्पष्ट केला. मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांनी रिटेन केले आहे. मात्र, ते पुन्हा आपल्या जुन्या खेळाडूंना परत मिळण्याचा प्रयत्न करेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)