IPL 2022, SRH vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला दुसरा धक्का, रजत पाटीदारचे अर्धशतक हुकले

IPL 2022, SRH vs RCB Match 54: डावाच्या पहिल्या चेंडूवर बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवणाऱ्या जगदीशा सुचिथने रजत पाटीदारची विकेटही घेतली. पाटीदारने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा करून राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे सूचितने पाटीदार आणि आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्यातील शतकी भागीदारीला ब्रेक लावला.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, SRH vs RCB Match 54: डावाच्या पहिल्या चेंडूवर बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवणाऱ्या जगदीशा सुचिथने (Jagadisha Suchith) रजत पाटीदारची (Rajat Patidar) विकेटही घेतली. पाटीदारने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा करून राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे सूचितने पाटीदार आणि आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्यातील शतकी भागीदारीला ब्रेक लावला. आरसीबीची (RCB) धावसंख्या 2 बाद 113 धावा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now