IPL 2022, SRH vs RCB: बेंगलोरची जबरदस्त सुरुवात, Kane Williamson पाठोपाठ अभिषेक शर्मा शून्यावर आऊट

IPL 2022, SRH vs RCB Match 54: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकांत दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट गमावली आहे. पहिल्या बॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन एकही चेंडू न खेळता शून्यावर रनआऊट झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला.

केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

IPL 2022, SRH vs RCB Match 54: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकांत दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट गमावली आहे. पहिल्या बॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एकही चेंडू न खेळता शून्यावर रनआऊट झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) त्रिफळा उडवला. अभिषेकने तीन बॉल खेळले पण तो खातेही उघडू शकला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now