IPL 2022, SRH vs KKR Match 25: उमरान मलिक याला मिळाली मोठी विकेट, अप्रतिम यॉर्करने Shreyas Iyer चा दांडू उडवला

IPL 2022, SRH vs KKR Match 25: उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठे यश मिळवून दिले आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याला बाद केले. मलिकने आपल्या उत्कृष्ट यॉर्कर बॉलवर अय्यरचा त्रिफळा उडवला. अडचणीत असलेल्या कोलकाताचा डाव सावरताना श्रेयसने 25 बॉलमध्ये 28 धावा केल्या.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs KKR Match 25: उमरान मलिकने (Umran Malik) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला मोठे यश मिळवून दिले आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला बाद केले. मलिकने आपल्या उत्कृष्ट यॉर्कर बॉलवर अय्यरचा त्रिफळा उडवला. अडचणीत असलेल्या कोलकाताचा डाव सावरताना अय्यर 25 चेंडूत 28 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार मारले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement