IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादला रसेलचा मोठा दणका, राहुल त्रिपाठी याच्या अर्धशतकी खेळीला लावला ब्रेक
IPL 2022, SRH vs KKR Match 25: कोलकाताच्या धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल याने संघाला मोठा दिलासा मिळवून देत हैदराबादकडून अर्धशतकी खेळी करणारा राहुल त्रिपाठी याला अखेर माघारी धाडलं. राहुलने 37 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला.
IPL 2022, SRH vs KKR Match 25: कोलकाताच्या धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याने संघाला मोठा दिलासा मिळवून देत हैदराबादकडून अर्धशतकी खेळी करणारा राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला अखेर माघारी धाडलं. राहुलने 37 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला. राहुलने बाद होण्यापूर्वी एडन मार्करमसोबत 94 धावांची भागीदारी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)